मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढवली

Continues below advertisement
अभियांत्रिकी आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढवली. 10 ऑगस्टपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram