CCTV : मुंबई : विनोद कांबळीच्या पत्नीविरोधात मारहाणीची तक्रार

Continues below advertisement
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी याच्या पत्नीविरोधात मारहाणीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. गायक अंकित तिवारीचे वडील आरके तिवारी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मॉलमध्ये विनोद कांबळीच्या पत्नीने मारहाण केल्याप्रकरणी आरके तिवारी यांनी मुंबईतील बांगूरनगर पोलिस स्टेशनमध्ये रविवारी (1 जुलै) तक्रार नोंदवली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram