मुंबई : एलफिन्स्टन दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी कँडल मार्च

Continues below advertisement
एल्फिन्स्टन दुर्घटनेत निधन पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल कँडल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. साईधाम मंदिर ते दुर्घटना स्थळापर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला . यावेळी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या मयुरेश हळदणकर याचे वडिल आणि मित्र परिवार मार्चमध्ये सहभागी झाला होता. मयुरेश हा हळदणकर कुटुंबाचा एकुलता एक आधार होता. त्यामुळं मयुरेश गेल्यानं सगळीकडं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram