मुंबई: सफाई कर्मचाऱ्यांसाठी घेतलेली परीक्षा रद्द करा: आमदार भाई गिरकर
Continues below advertisement
सफाई कामगारांच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेत डोकं चक्रावून टाकणारे प्रश्न बघितल्यानंतर ही संपूर्ण परीक्षा रद्द करण्याची मागणी भाजप आमदार भाई गिरकरांनी केलीय. तसंच ऑनलाईन परीक्षा घेतल्यानं अनेकांना त्याचा मोठा फटका बसल्याचंही गिरकर यांनी म्हटलंय.
Continues below advertisement