मुंबई : ईश्वर अल्लाह तेरो नाम, अच्युत पालव यांचं कॅलिग्राफी प्रदर्शन

Continues below advertisement
कॅलिग्राफीला जागतिक पातळीवर नेणारे सुलेखनकार अच्युत पालव यांचं अनोखं प्रदर्शन मुंबईत भरलं आहे. 'ईश्वर अल्लाह तेरो नाम' या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये सुरु आहे. ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह, अभिनेत्री रत्ना पाठक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. येत्या 12 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. सलवा रसूल आणि अच्युत पालव यांच्या कॅलिग्रॅफी या प्रदर्शनात पाहता येणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram