मुंबई : नाणार प्रकल्पावरुन शिवसेना मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Continues below advertisement
रत्नागिरीतील नाणार प्रकल्पावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत शिवसेनेचे मंत्री नाणार प्रकल्पावरुन मुख्यमंत्र्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत.
Continues below advertisement