मुंबई : नवीन वस्त्रोद्योग धोरणाला राज्याच्या कॅबिनेटची मंजुरी
Continues below advertisement
सहकारी सूत गिरण्यांच्या वीजदरात प्रति युनिट 3 रुपये आणि यंत्रमागसह होजिअरी, गारमेंट प्रकल्पांच्या वीजदरात 2 रुपयांची सवलत देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय...मंत्रिमंडळ बैठकीतील हा निर्णय वस्त्रोद्योगासाठी संजीवनी देणारा ठरणार आहे....
Continues below advertisement