Bunker at Raj Bhavan | आता मुंबईकरांना राजभवनाखालील बंकरची सफर करता येणार | ABP Majha

मुंबईकरांना लवकरच एक प्रेक्षणीय गिफ्ट मिळणार आहे. आणि हे गिफ्ट आहे तब्बल सव्वाशे वर्षांपूर्वीचं बंकर. राजभवनाखाली सापडलेलं हे बंकर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात आलं आहे. कसा आहे हा जमिनीखालचा ऐतिहासिक ठेवा. आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी मनश्री पाठकने. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola