ब्रेकफास्ट न्यूज: चायनीजचे दुष्परिणाम कोणते? डॉ. अमिता नेने यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
हक्का न्युडल्स, गोबी मन्च्युरिअन, फ्राईड राईस, चायनीज भेळ कुठल्याही स्टॉल्स आणि हॉटेलमध्ये सर्रास मिळणारे पदार्थ हे तुम्ही आवडीनं खात असाल तर ही बातमी नक्की पाहा.. याचं कारण चायनीज पदार्थांमुळे तुम्ही नकळत चायनीज सिंड्रोमला आमंत्रण देत आहात.
या पदार्थांना चव यावी यासाठी अजिनो मोटोचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो... आणि याच अजिनोमोटोमुळे तुम्हाला दम्याचा अटॅक येऊ शकतो..
या पदार्थांना चव यावी यासाठी अजिनो मोटोचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो... आणि याच अजिनोमोटोमुळे तुम्हाला दम्याचा अटॅक येऊ शकतो..
Continues below advertisement