ब्रेकफास्ट न्यूज : चायनीज पदार्थांच्या अतिसेवनामुळे कोणता धोका?

Continues below advertisement
हाक्का नूडल्स, गोबी मन्च्युरिअन, फ्राईड राईस, चाईनिज भेळ.. कुठल्याही स्टॉल्स आणि हॉटेलमध्ये सर्रास मिळणारे पदार्थ हे तुम्ही आवडीनं खात असाल तर ही बातमी नक्की पाहा. कारण चायनीज पदार्थांमुळे तुम्ही नकळत चायनीज सिंड्रोमला आमंत्रण देत आहात. या पदार्थांना चव यावी यासाठी आजिनोमोतोचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. यामुळे तुम्हाला दम्याचा अटॅक येऊ शकतो.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram