
मुंबई: स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मेंदूच्या कॅन्सरची भीती
Continues below advertisement
तुम्ही सतत जर मोबाईल फोन आणि त्यातही स्मार्टफोन वापरत असाल तर त्यामुळे मेंदूचा कर्करोग होण्याची भीती आहे. आयआयटी मुंबईच्या इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचे प्राध्यापक गिरीश कुमार यांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती दिली आहे.
Continues below advertisement