VIDEO | आरक्षणाच्या मागणीसाठी ब्राह्मण समाजाचाही एल्गार | स्पेशल रिपोर्ट | मुंबई | एबीपी माझा

आरक्षणासह विविध मागण्यासाठी आज ब्राह्मण समाजानं आंदोलन पुकारलं. मुंबईच्या आझाद मैदानावर ब्राह्मण समाज एकवटला. मात्र समाजाच्या शिष्टमंडळाला मागण्या मान्य करु असं तोंडी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. कसं होतं ब्राह्मण समाजाच्या आंदोलनाचं स्वरुप आणि काय होत्या त्यांच्या मागण्या पाहुयात या रिपोर्टमधून

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola