एक हत्या 'पचवल्याने' तरुणाला मुंबईकर वृद्धांच्या हत्येची हिंमत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jun 2018 12:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लिव्ह इन पार्टनरची हत्या यशस्वीरित्या पचवल्यामुळे मुंबईतील वृद्ध दाम्पत्याला जीवे मारण्याची हिंमत तरुणाला आली. वांद्र्यात राहणाऱ्या मखिजानी दाम्पत्याची गेल्या आठवड्यात मोलकरणीने बॉयफ्रेण्डच्या मदतीने हत्या केली होती.