मुंबई : अंधेरी पूल दुर्घटनेची जबाबदारी महापालिकेचीच, हायकोर्टाने खडसावलं

Continues below advertisement
‘मुंबईतील नागरी सुविधांशी संबंधित अपघातांसाठी महानगरपालिका प्रशासनच जबाबदार आहे,त्यांनी आपली जबाबदारी झटकू नये, ’ असं म्हणत मुंबई हायकोर्टाने महापालिका प्रशासनाला फटकारलं आहे. प्रत्येकवेळी पूल पडण्याची वाट का पाहता,पालिकेने सर्व पुलांचे याआधीच ऑडिट का केले नाही,’ असं विचारत हायकोर्टाने महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर आसूड ओढले
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram