मुंबई : श्रीदेवींच्या निवासस्थानी कपूर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी सेलिब्रिटींची रीघ

Continues below advertisement
श्रीदेवींचं पार्थिव अंधेरीतील ग्रीन एकर्स सोसायटीमध्ये दाखल होताच बॉलिवूड सेलिब्रिटी आल्याचं पाहायला मिळालं... रात्री उशिरा सलमान खान, करण जोहर आणि राजपाल यादव यांनी कपूर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी धाव घेतली... शिवाय श्रीदेवीने ज्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, त्या प्रेक्षकांनीही श्रीदेवीच्या घरासमोर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram