मुंबई : सीएसएमटी, बीएमसीसमोरील पथदिवे, सिग्नलला हेरिटेज टच

Continues below advertisement
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आणि मुंबई महापालिका मुख्यालया समोरील पथदिवे आणि सिग्नल यांचे खांब आता हेरिटेज अनुरुप होणार आहेत. युनेस्कोने दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे जागतिक वारसास्थळ घोषित केलं आहे. त्यामुळे आता हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram