Parking Issue | मुंबई पालिका भूमिगत वाहनतळ उभारणार, महापालिकेच्या सुधार समितीत मंजुरी | ABP Majha

Continues below advertisement
बातमी मुंबईकरांच्या पार्किंग समस्येवर मुंबई महापालिकेनं काढलेल्या उपायाची...
पार्किंग समस्या सोडवण्यासाठी भूमिगत पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. मुंबईत सुमारे ३३ ते ३५ लाख वाहनं आहेत...मात्र चिंचोळ्या गल्ल्या आणि लोकसंख्येमुळे पार्किंगसाठी अनेक अडथळे येतात...त्यावर उपाय म्हणून मुंबईतील मैदानं, बगीचे, उद्याने यांसारख्या जागेवर भूमिगत पार्किंगची सोय करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या सुधार समितीच्या बैठकीत याला मंजुरीही मिळाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram