मुंबई : बीएमसीचा हॉटेल ग्रॅण्ड हयातला दणका, बळकावलेला भूखंड ताब्यात
Continues below advertisement
मुंबई महापालिकेनं ग्रॅन्ड हयात हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे..ग्रॅन्ट हयातनं अनधिकृतरित्या पालिकेचा भूखंड ताब्यात घेतला होता..याची बातमी एबीपी माझानं दाखवल्यानंतर आता महापालिकेनं कारवाई करत या बांधकामावर कारवाई केलीय..आणि हा भूखंड ताब्यात घेतला आहे...
Continues below advertisement