मुंबई | महापालिकेत सात वर्षांतील #METOO
Continues below advertisement
सध्या सोशल मिडीया आणि इतर सर्वच क्षेत्रात सध्या मीटू ही चळवळ जोरात सुरुय...
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून किंवा सहका-यांकडून झालेल्या लैंगिक शोषणाबाबत या मीटू चळवळीतून वाचा फोडली जातेय...याच धर्तीवर मुंबई महापालिकेतलं धक्कादायक वास्तव समोर आलंय...दर महिन्याला हानगरपालिकेत काम करणाऱ्या दोन महिला लैंगिक अत्याचाराच्या बळी पडत आहेत.गेल्या सात वर्षात मुंबई महापालिकेत एकूण 179 लैंगिक शोषण, लैंगिक छळाच्या तक्रारी दाखल झाल्यायेत..पालिकेत सध्या १ लाख ५ हजार कर्मचारी असून त्यापैकी सुमारे चाळीस टक्के इतके प्रमाण हे महिला कर्मचाऱ्यांचं आहे.