मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार
Continues below advertisement
अंधेरी येथील पुल दुर्घटनेनंतर रेल्वे आणि महानगरपालिकेला जाग आल्याचं दिसत आहे. उद्यापासून रेल्वे हद्दीतल्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरु होणार आहे. महापालिका आयुक्त आणि रेल्वे अधिका-यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Continues below advertisement