BMC on Potholes | खड्ड्यांची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेचं अॅप | ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतील खड्ड्यांविरोधात माझानं कॅम्पेन सुरु केल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आहे. खड्ड्यांची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने my bmc pothole मोबाईल अॅप लॉन्च केलंय. या अॅपच्या माध्यमातून खड्ड्याच्या तक्रारी आपण नोंदवू शकतो. पण ते खड्डे नेमके किती दिवसात बुजवले जातील? या संदर्भात काहीच माहिती आलेली नाही.
Continues below advertisement