मुंबई : शिवसेनेसोबत युतीसाठी भाजपकडून हालचाली

Continues below advertisement
शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी भाजपकडून पुन्हा एकदा हालचालींना सुरुवात झाली आहे. युतीसाठी चर्चेची जबाबदारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे दिली गेल्याचं सूत्रांकडून समजतं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram