
मुंबई : शिवसेनेला केंद्रात दोन आणि राज्यात तीन मंत्रिपदं मिळणार?
Continues below advertisement
शिवसेना स्वबळावर लढण्याचा नारा देत असली, तरी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती होण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेला केंद्रात दोन आणि राज्यात तीन मंत्रिपदं मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
Continues below advertisement