मुंबई : घाटकोपरमध्ये म्हाडाच्या जागेवर भाजपचं अनधिकृृत कार्यालय?
Continues below advertisement
ना खाऊंगा, ना खाने दूंगा हे वाक्य वारंवार बोलून दाखवणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या पक्षाचं अर्थातच भाजपचचं संपर्क कार्यालय अनधिकृत असल्याची बाब समोर आली आहे. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या मुंबईतील घाटकोपर मतदारसंघात हे अनधिकृत कार्यालय आहे. तर मुंबई महापालिकेनं या भाजप कार्यालयाला नोटीस पाठवली आहे. येत्या सात दिवसात कार्यालय अनधिकृत नसल्याचं सिद्ध करा, अन्यथा तोडक कारवाई करा, अशी सूचना पालिकेनं कारवाई पथकाला दिल्या आहेत.
Continues below advertisement