स्पेशल रिपोर्ट : मुंबई : महिलांच्या 'त्या' दिवसांसाठी पॅडवुमनची बँक, आ. भारती लव्हेकरांचा उपक्रम
Continues below advertisement
वर्सोव्याच्या भाजप आमदार डॉक्टर भारती लव्हेकर यांनी ही बँक सुरु केली आहे. या बँकेचं कामही एकदम सोप्यापद्धतीनं चालतं. या बँकेतून फक्त सॅनिटरी पॅडच विकत घेऊ शकता असं नाही. तर तुम्ही एखाद्या मुलीची एक पाळी दत्तकही घेऊ शकता.
Continues below advertisement