मुंबई : भाजपचा स्थापना दिवस, महिला कार्यकर्त्यांशी बातचीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई: भाजपने आज स्थापना दिनानिमित्त मुंबईत जंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. वांद्रे कुर्ला क्रीडा संकुलातील एमएमआरडीए ग्राऊंडवर हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत.
भाजप पहिल्यांच स्थापना दिवस साजरा करत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष दिलं आहे.