मुंबई : भाजपचा उत्सव शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारा : सचिन सावंत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजपचा महामेळाव्याचा उत्सव हा शेतकऱ्यांचा जखमेवर मीठ चोळणारा असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.