मुंबई : भाजप महामेळाव्याच्या मंचावर खडसे-मुख्यमंत्र्यांमध्ये हसत-खेळत गप्पा
Continues below advertisement
भाजपच्या या मेळाव्यावेळी हल्ली दुर्मिळ झालेलं चित्र पाहायला मिळालं. गेल्या अनेक दिवसांपासून स्वतःवर झालेल्या आरोपांबाबत खडसेंनी मुख्यमंत्र्यांवर अनेकदा निशाणा साधला. मात्र मेळाव्यात दोघांनी काही वेळ एकमेकांशी हसत-खेळत गप्पा केल्या.
Continues below advertisement