मुंबई : भाजप महामेळाव्यामुळं मुंबईत मोठी वाहतूक कोंडी, मुंबईकरांना नाहक मनस्ताप

Continues below advertisement
बांद्रा टर्मिनसजवळ मेळाव्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बसेस मुंबईकरांनी काही काळ रोखून धरल्या. मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे सकाळच्या काळात ऑफिसला पोहोचणाऱ्या लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अखेर पोलिसांनी मध्यस्ती करत हा वाद निवळला. यावर बोलताना भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी मुंबईकरांची दिलगिरी व्यक्त केली. मात्र महामेळाव्यासाठी मुंबईकरांनी थोडं सहन करावं, असंही म्हटलं. गोंधळाची परिस्थिती बघायला मिळाली
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram