मुंबई : शिवसेनेला गांडूळ म्हणणारे राज्याला लागलेली वाळवी : चंद्रकांत पाटील

Continues below advertisement
शिवसेना आणि अजित पवार यांच्यातील वादात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उडी घेतली आहे. शिवसेनेला गांडूळ म्हणणारे हे या राज्याला लागलेली वाळवी आहे असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर केलाय. ते भाजपच्या मुंबईतील मेळाव्यात बोलत होते.  आता हल्लाबोल करणाऱ्यांनी इतकी वर्षे स्वत: चा गल्ला भरला, त्यामुळे छगन भुजबळांच्या बाजूला अजून दोन- तीन कोठड्या रिकाम्या आहेत असा इशाराही त्यांनी अजित पवारांना दिला. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram