मुंबई : भाजपचा महामेळावा, भाजपाध्यक्ष अमित शाहांचं सभास्थळी आगमन
Continues below advertisement
मुंबई: भाजपने आज स्थापना दिनानिमित्त मुंबईत जंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. वांद्रे कुर्ला क्रीडा संकुलातील एमएमआरडीए ग्राऊंडवर हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत.
Continues below advertisement