मुंबई : उंदीर घोटाळ्यावरुन मुख्यमंत्र्यांची टीका विरोधकांवर की खडसेंवर?
Continues below advertisement
भाजपच्या महामेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना उंदीर घोटाळ्याचाही उल्लेख केला. मात्र उंदीर घोटाळ्यावरचं उत्तर विरोधकांना होतं की खडसेंना. याबाबत अनेकजण संभ्रमात पडले.
Continues below advertisement