मुंबई : भाजप महामेळाव्याच्या मंचावरुन शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजपच्या महामेळाव्याच्या मंचावरुन भाजप नेत्यांनी शिवसेनेला गोंजारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. अजित पवारांनी सेनेला गांडूळ म्हटल्या नंतर आज चंद्रकांत पाटलांनी त्यांना उत्तर दिलं. तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात आवर्जून बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेखही केला.