नागपूर : 11,12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्र्र्रीक हजेरी बंधनकारक

Continues below advertisement
खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक करण्यात येणार आहे.  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram