मुंबई: बाईक अॅम्ब्युलन्सचा विस्तार
Continues below advertisement
रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या मोटार बाईक अँम्ब्युलन्स सेवेचा विस्तार करण्यात आलाय. या सेवेत आणखी 20 मोटार बाईकचा समावेश करण्यात आला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत अँम्ब्युलन्स बाईकचा लोकार्पण सोहळा मंत्रालयात झाला.
Continues below advertisement