मुंबई : बुचर बेटावरील इंधनाच्या टाकीला आग

Continues below advertisement
मुंबईजवळील बुचर बेटावरच्या इंधनाच्या टाकीला लागलेली आग अजूनही धुमसत आहे. 12 तासांपासून आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram