मुंबई : भुजबळांवर आता केईएम रुग्णालयात उपचार होणार
Continues below advertisement
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अखेर जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असून त्यांना पुढील उपचारांसाठी केईएम हॉस्पिटलमध्ये हलवणार आहे.
जेजे रुग्णालयात हिपॅटोपॅनक्रिअॅटोबिलिअरी (एसपीबी) आणि गॅस्ट्रोएन्टरोलॉजी (जीआय) सुपर स्पेशालिटी विभाग उपलब्ध नाहीत. त्यामुळे पोटाच्या आजारावर उपचार मिळण्यासाठी केईएम रुग्णालयाच्या हिपॅटोपॅनक्रिअॅटोबिलिअरी विभागात छगन भुजबळ यांना दाखल केलं जाणार आहे.