मुंबई : संभाजी भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ आझाद मैदानात शिवप्रतिष्ठानचं आंदोलन
Continues below advertisement
भारिप बहुजन महासंघाच्या एल्गार परिषदेला उत्तर देण्यासाठी सांगीलमध्ये शिवप्रतिष्ठानतर्फे मोर्चा आयोजित करण्यात आला होता. तर दुसरीकडे मुंबईतही शिवप्रतिष्ठानतर्फे निषेध सभा घेतली गेली. यावेळी कोरेगाव-भीमा दंगली प्रकरणावरुन भिडे गुरुजींवर आरोप करणाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी केली.
Continues below advertisement