मुंबई : 15 फेब्रुवारीपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा
मुंबईतल्या बेस्ट बसची वाटचाल खासगीकरणाकडे सुरु झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे....त्यामुळे बेस्ट कृती समितीनं 15 फेब्रुवारीपासून बंद पुकारलाय...
कारण बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्वावर मिनी बस घेण्याचा प्रस्ताव समितीनं मंजूर केलाय... यामध्ये 200 एसी बस, 200 बिगर एसी आणि 50 मिनी एसी बसचा समावेश आहे...
७ वर्षांसाठी या बस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत...दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या बेस्ट संपवत असल्याचा आरोप करत विरोधकांनी केलाय....मात्र बहुमताच्या जोरावर प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यात आलीये...