BEST BUS | बेस्टच्या बसेसच्या ताफ्यात मिनी बस दाखल होणार | ABP Majha

Continues below advertisement
मुंबईत बेस्टच्या बसेसच्या ताफ्यामध्ये आता मिनी बस दाखल होणार आहेत..शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज 6 मिनी बसेसचं लोकार्पण होणार आहे..मुंबईत अनेक चिंचोळ्या गल्ल्या आहेत अशा ठिकाणी मोठ्या बसेस जात नाही अशा मार्गांवर या मिनी बसेस धावणार आहेत..त्याचसोबत ट्रॅफिकमधून सहजतेने मार्ग काढण्यासाठीही मिनी बसेसचा उपयोग होणार आहे..एकूण 200 मिनी बसेस या मुंबईत आणल्या जाणार आहेत..ही मिनी बस संपूर्णपणे वातानुकूलित असून डिझेलवर चालेल..या मिनी बसेसमुळे बेस्टचा तोटा भरुन
यायला काही प्रमाणात का होईना पण मदत होणार आहे..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram