मुंबई : बेस्ट प्रवाशांच्या खिशाला कात्री, 1 एप्रिलपासून तिकीटदरांमध्ये वाढ
Continues below advertisement
मुंबईत बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. कारण १ एप्रिलपासून बेस्ट तिकीटदरात भाडेवाढ होणार आहे. एक रुपया ते 12 रुपयापर्यंत ही भाडेवाढ असणार आहे. यात पहिल्या चार किमीपर्यंत कोणतीही भाडेवाढ करण्यात आली नाही.
Continues below advertisement