मुंबई : बेस्टचा वार्षिक अर्थसंकल्प सादर, 4 किमीनंतर भाडेवाढीचा प्रस्ताव
Continues below advertisement
तोट्यात असलेल्या मुंबईच्या बेस्टच्या ताफ्यात आता खाजगी बसेसही धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आज अर्थसंकल्प सादर करताना बेस्टने तब्बल आठशे खाजगी बसेस भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
Continues below advertisement