मुंबई: मंत्रालयातात पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या आत्महत्येचा प्रयत्न
Continues below advertisement
मंत्रालयात काल पुन्हा एकदा एका शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला. गुलाब मारुती शिंगारे असं या ५६ वर्षीय शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंगावर रॉकेल ओतून घेतलं. मात्र वेळीच मंत्रालय सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं दुर्घटना टळली..
मारुती शिंगारे हे बीड जिल्ह्यातील आबेगावचे रहिवासी आहेत. सरपंच,. पोलिस पाटील आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर कब्जा केल्याचा आरोप शिंगारे यांनी केला आहे. याबाबत न्याय मिळावा म्हणून ते मंत्रालयात आले होते. दरम्यान सरपंचांनी सर्व आरोप फेटाळून लावेत.