मुंबई : सेवा शुल्काच्या नावाखाली बँका तुमचा खिसा कापणार
Continues below advertisement
लवकरच बँकांमधून होणाऱ्या व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकाराला जाणार आहे. आणि तुमच्या खिशाला कात्री लावली जाणार आहे.
येत्या काही दिवसात बँकांच्या मार्फत सेवा शुल्कात वाढ केली जाऊ शकते.
रक्कम काढणं किंवा भरणं, केवआयसी अपडेट करणं, पत्ता बदलणं, नेट बँकिंग, चेक बूक अशा सुविधांसाठी जास्तीचे दर उकळले जातील.
विशेष म्हणजे हे नविन दर आकारण्याचा निर्णय आरबीआयनं घेतला नाही तर संबधित बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीतून घेण्यात आलाय. त्यामुळे येत्या काळात तुमचा बँक बॅलेन्स घटण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement