मुंबई : 28 एप्रिल ते 1 मे पर्यंत बँकांना सलग सुट्ट्या

Continues below advertisement

या आठवड्यात तुमची काही बँकांची कामं राहिली असतील तर ती अत्ताच पूर्ण करा. कारण २८ एप्रिल ते १ मेपर्यंत बँकांना सुट्टी असणार आहे. २८ एप्रिलला चौथा शनिवार त्यानंतर २९ ला रविवार, सोमवारी बुद्ध पौर्णिमा असल्यानं बँकांना सुट्टी असणार आहे, तर १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त बँका बंद राहतील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram