मुंबई: बुलेट ट्रेन आणि मेट्रोमुळे MMRDA ग्राऊंडवर सार्वनिक कार्यक्रमास बंदी
Continues below advertisement
बुलेट ट्रेनमुळे मुंबईच्या एमएमआरडीए मैदानावरील सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलीये..पुढच्या ६ वर्षांसाठी एमएमआरडीए मैदान बुलेट ट्रेन टर्मिनल आणि मेट्रोसाठी वापरलं जाणार आहे...यामुळे १ एप्रिलनंतरचे 36 कार्यक्रम रद्द केले जाणार आहेत....याचा मोठा फटका आयोजकांना बसलाय...
Continues below advertisement