मुंबईत दूधकोंडी झालेली नसली तरी अऩेक भागात दूध उशिराने पोहोचत आहे. काही ठिकाणी दुधाचे टँकर पोहोचलेले नाहीयत. तर बऱ्याच ठिकाणी प्रभात आणि मदर डेअरीचं दूध मिळतं आहे.