मुंबई : वांद्रे कलानगरमधील धोकादायक फुटपाथ अचानक बंद
Continues below advertisement
वांद्रेमध्ये पश्चिम द्रुतगती मार्गाला लागून असलेला कलानगरमधील फुटपाथ अचानक बंद करण्यात आला आहे. मुंबईच्या दिशेला जाण्यासाठी असणार हा फुटपाथ धोकादायक असल्याने पश्चिम रेल्वकडून बंद करण्यात आला. अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेनंतर महापालिकेला न सांगता रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय.
Continues below advertisement