Garba in Local | धावत्या लोकल ट्रेनममध्ये महिलांचा गरबा | ABP Majha

Continues below advertisement
आपला संपूर्ण दिवस नोकरीवर आणि उरलेला वेळ प्रवासात घालवणाऱ्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी आज ट्रेनमध्येच गरबा खेळला. कल्याणवरुन सीएसएमटीला येणाऱ्या महिलांच्या डब्यात महिलांनी धावत्या लोकलमध्ये ठेका धरला. धावत्या मुंबईसोबत धावणारे मुंबईकर आता लोकलमध्येच सण साजरा करत त्याचा आनंद लुटत आहेत
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram