मुंबई : कोकणातील नाणार प्रकल्पाविरोधात आझाद मैदानात आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Mar 2018 02:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोकणातील नाणार प्रकल्पाच्या विरोधात हजारो कोकणवासीय मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी दाखल झाले आहेत.
महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या या महाप्रदूषणकारी प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय.
तर नारायण राणे यांनीही आंदोलनाला उपस्थिती लावत आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्यात.
या पेट्रोकेमिकल प्रकल्पाला 14 गावांतील ग्रामस्थांचा विरोध आहे.